या शेतकऱ्यांना वर्षाला 36000 हजार रुपये मिळणार यादीत आपले नाव पहा pm kisan mandhan yojana 2021 - सरकारी योजना

या शेतकऱ्यांना वर्षाला 36000 हजार रुपये मिळणार यादीत आपले नाव पहा pm kisan mandhan yojana 2021

 देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी(indian farmers) सरकार अनेक योजना चालवत आहे. यापैकी एक योजना आहे, सरकारची पीएम किसान मान धन योजना. सरकारी नोकऱ्या करणाऱ्या लोकांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही या योजनेतून दरमहा पेन्शन मिळते. पीएम किसान मानधन(pm kisan mandhan yojana status) योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची(pension) तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी(indian farmers) या योजनेत सहभागी होऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करत आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर  क्लिक करा 

येथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment