शेतकरी योजना शेतकऱ्यांना SMS यायला सुरुवात झाली आहे - सरकारी योजना

शेतकरी योजना शेतकऱ्यांना SMS यायला सुरुवात झाली आहे

  ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी वरती ऑनलाईन फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या महाडीबीटी चे लॉटरीचे एसेमेस यायला सुरुवात झाली आहे.आपल्याला जर आपल्याला जर एसेमेस आला नसेल तर खाली दिलेल्या लिंक  वरती जाऊन आपल्या  अर्जाची स्थिती अवश्य तपासावी कारण काही कारणास्तव शेतकऱ्यांना एसेमेस येत नाहीत.आपल्याला जर एसेमेस आला नसेल तर आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन आले आहे का हे अवश्य तपासावे कारण की काही कारणास्तव एसेमेस येत नाहीत तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपले स्टेटस अपडेट चेक करावे.लॉटरी लागली कि नाही बघण्यासाठी 

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 


No comments:

Post a Comment