Subscribe Us

या शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा

 या शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा अश्या प्रकारे आपणही तक्रार करू शकता 

आज चे उपडेट हे  एक ऊर्जात्मक आहे शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका गाव डोंगरकडा  शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे केळी या पिकासाठी शेतकऱ्यांना २०१८ मधील पीक विमा मिळाला आहे 

या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही जास्त नुकसान झाल्यामुळे पीक विमा मिळाला नव्हता तर या शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे एक तक्रार केली हि एक केस या ठिकाणी लढली गेली आणि यातून ग्राहक मंचाने एक निर्णय दिला आहे ज्यातून शेतकऱ्यांना ३७००० रुपये हेक्टरी पीक विमा दिला जाणार आहे 

तर शेतकऱ्यांना  या साठी बरेच वर्ष लोटली गेली त्याचे व्याज झालेला मानसिक त्रास यासाठी २ ते ३ हजार असे खर्च देण्याचा ग्राहक मंच हिंगोली तर्फे निकाल देण्यात आला आहे तर आपलेही नुकसान झाले असेल तर अश्या प्रकारे आपणही ग्राहक मंचाकडे तक्रार देऊ शकता जसे कि हिंगोली जिल्ह्यतील शेतकरी उदाहरण ठरत आहे 

Post a Comment

0 Comments