राज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया - सरकारी योजना

राज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया

  राज्यशासनाचा केंद्रशासनाला बीड पॅटर्न प्रस्ताव बीड पॅटर्न काय आहे हे बघूया जास्त नुकसान झाल्यामुळे विमा कंपन्यांनी बीड जिल्हा हा वगळला  होता आणि बीड जिल्ह्यासाठी शासन निर्णय घेऊन बीड पॅटर्न लागू करण्यात आला होता तर बीड पॅटर्न नुसार शेतकरी राज्यशासन केंद्र शासन यांच्याकडून पीक विमा कंपनीस जो हप्ता जमा होतो जसे उदाहरणार्थ १०० रुपये तर यामधील शेतकऱ्यांचे नुकसान जर ५० रुपये झाले  उर्वरित ५० रुपये विमा कंपनीला जातो तर आता हे उरलेले ५०  मधले २०रुपये हे विमा कंपनीला आणि ३०रुपये हे शेतकरी योजनांसाठी वापरण्यात यावे 
तसेच जर १०० हप्ता जमा झाला आणि शेतकऱ्यांचे नुकसान हे १५० रुपये झाले तर त्यामध्ये विमा कंपन्या ११० रुपये आणि उर्वरित ४० रुपये हि अधिक रक्कम राज्यसरकार देण्यासाठी तयार आहे 


पूर्वी जसे  ५००० कोटी विमा रक्कम जमा झाली असेल तर १००० ते १५००० कोटी रक्कम हि विमा कंपनी शेतकऱ्यांना वाटत होती आणि उरलेले ३५०० ते ४००० कोटी नफा विमा कंपन्यांना मिळत असे परंतु आता ५००० मधील २५०० कोटी शेतकऱ्यांना म्हणजे अर्धी रक्कम शेतकऱ्यांना आणि उर्वरित २०% टक्के विमा कंपनी आणि उरलेले ३० टक्के शेतकरी योजनांसाठी वापरण्यात येतील 
तसेच शेतकऱ्यांचे नुकसान ७००० कोटी झाले तर विमा कंपनी ५५०० कोटी देणार आणि उर्वरित १५०० कोटी राज्यशासन देणार  असा प्रस्ताव  हा केंद्रशासनाला  पाठवण्यात आला आहे आणि हा प्रस्ताव  मंजूर झाला कि शेतकऱ्यांना पीक विमा नक्की मिळणार हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा अशी अशा 

No comments:

Post a Comment