या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे - सरकारी योजना

या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे

 ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत मध्ये क्लेम केलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी उशिरा कलम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे वाटप झालेले आहे परंतु बाकीच्या शेतकऱ्यांचे काय होणार त्यासाठी 5 मार्च 2021  रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढून अधिकारी विमा कंपनीला नोटीस देण्यात आली होती की ज्या शेतकऱ्यांनी कृषी चा पंचनामा मार्केट 30 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेच पंचनामे गृहीत धरून पिक विमा वाटप सुरू करावे.आपण जर विमा वाटप नाही केलाआपण जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 आहे या अधिनियमाच्या खाली  आपण जर विमा वाटप नाही केला किंवा शासनाने दिलेले आदेश आहेत या नियमाचे या आदेशाचे उल्लंघन केले या विमा कंपन्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करून अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी विमा कंपन्यांना या महाराष्ट्रामध्ये 4 पीक  विमा कंपन्याला या ठिकाणी नोटीस द्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment